प्रयोग यादी
१ सजीवांच्या गरजा जिथे पूर्ण होतात,तिथेच सजीव वाढतात हे सिध्द करणे.
२ पाणी आडवा पाणी जिरवा
३ जुन्या पाणवठ्यांचा शोध घेणे .
४ आधुनिक पाणवठ्यांचा शोध घेणे .
५ परिसरातील पाणपोईंचा शोध घेणे.
६ पाण्यातील विद्राव्य व अविद्राव्य घटक शोधणे.
७ पाण्यात बुडतील व तरंगतील अशा वस्तूंचा शोध घेणे.
८ गढूळ पाणी निवळणे.
९ गाळण प्रक्रिया.
१० तांदूळ,बटाटा,आंबा यापासून तयार होणा-या पदार्थांची यादी तयार करणे.
११ भारतामधील पिकांमधील प्रादेशिक वितरण अभ्यासणे.
१२ परिसरातील विक्रीसाठी असलेल्या फळांची यादी करणे.
१३ महाराष्ट्र व शेजारील राज्यातील अन्न पदार्थांमधील विविधता अभ्यासणे.
१४ धान्य व भाजीपाला या पासून घरी बनवलेल्या पदार्थांची यादी करणे.
१५ गोड्या पाण्यातील खाद्य पदार्थांची यादी तयार करणे.
१६ हवा जागा व्यापते हे सिध्द करणे.
१७ ऑक्सीजन ज्वलनास मदत करतो पडताळणे.
१८ वेगवेगळ्या कापडांचे भिंगातून निरीक्षण करणे.
१९ कापसाच्या लांब वाती तयार करणे.
२० कपड्यांची स्वच्छता करणे(धुणे).
२१ शरीराच्या अंतर्भागाचे निरिक्षण करणे.
२२ पचनसंस्था,-ह्दय,फुप्फुसे,मेंदू यांच्या मॉडेलचे निरीक्षण करणे.
२३ प्रथोमचार पेटीतील साहित्याचा वापर माहीत करुन घेणे.
२४ आयुर्वेदीक वनस्पतींची माहिती घेऊन,लागवड करणे.
२५ परिसरातील विविध ठिकाणे कोणत्या दिशेला आहे हे सांगणे.
२६ नकाशातील विविध ठिकाणांच्या दिशा सांगणे.
२७ परिसराचा नकाशा तयार करणे.
२८ जवळच्या शेतास भेट देणे.
२९ सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळा नोंदविणे.
३० स्वतःच्या कुटुंबाची माहिती जमविणे.
३१ शेजारील तीन कुटुंबाची माहिती जमविणे.
३२ तीन पायांची शर्यत खेळणे व निरीक्षण करणे.
३३ आंधळी कोशिंबीर खेळ खेळणे व निरीक्षण करणे.
३४ ब्रेल लिपीत स्वतःचे नाव लिहणे.
३५ भाषा चिन्हांचा वापर करुन मित्राचे नाव सांगणे.
३६ वाढदिवसाचे नियोजन करणे.
३७ शाळा व्यवस्थापन समितीची माहिती मिळवणे.
३८ स्थानिक शासन संस्थेची माहिती मिळवणे.
३९ प्राचीन व आधुनिक काळातील वाहतुकीची साधने सांगता येणे.
४० नैसर्गिक आपत्ती बद्दल माहिती गोळा करणे व दक्षता घेणे.
४१ पाण्याचे विविध उपयोग जाणून घेणे व सांगता येणे.
४२ रहाटगाडगे किंवा मोट याची माहिती मिळवून मॉडेल तयार करणे
४३ प्रदुषणाचे दु्ष्परिणाम माहीत करुन घेणे.
४४ प्रदुषण टाळण्याचे उपाय सांगता येणे.