महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक  (बालभारती )मा.डॉ. सुनिल मगर साहेब, प्रसिध्द विचारवंत मा.इंद्रजित देशमुख , बृहन्मुंबई म.न.पा. शिक्षणाधिकारी मा.श्री.महेश पालकर साहेब , शिक्षण उपसंचालक कोल्हापूर मा. श्री. गोंधळी साहेब यांच्या उपस्थितीत विद्यार्थी, शिक्षक गुणगौरव समारंभ तारळे या ठिकाणी  दि.10/09/2016 रोजी संपन्न झाला.........


शैक्षणिक साहित्य वाटप

                              


                           LIC च्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप श्री.मोहिते सर (LIC)